लाखोंचा खर्च टाळून शेतकऱ्याने स्वतःच बनवला ब्लोअर | Solapur | Farmer

2022-07-25 912

ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण या सोलापूरच्या शेतकऱ्याने जुगाड करत केवळ ४० हजारात फवारणीसाठी 'नंदी ब्लोअर' तयार केला आहे. ज्ञानेश्वर यांनी ४० हजारात हा ब्लोअर कसा बनवला जाणून घेऊया.

Free Traffic Exchange

Videos similaires